Agentic AI काय आहे Agentic Workflow, Skills वापर, Tools आणि Business Benefits (2026 Guide)
Agentic AI काय आहे हा प्रश्न सध्या AI जगात खूप चर्चेत आहे. Agentic AI म्हणजे अशी AI प्रणाली जी स्वतः निर्णय घेते, प्लॅन करते आणि टास्क पूर्ण करण्यासाठी Action घेते. पारंपरिक AI फक्त answer देतो किंवा content तयार करतो. पण Agentic AI Real Tools user karun काम करते. For Example email reply करणे, code लिहिणे, Data Research करणे किंवा पूर्ण workflow automate करणे.
आज अनेक कंपन्या Agentic AI वापरून automation वाढवत आहेत. कारण हे AI systems 24/7 काम करू शकतात, मोठे workflows manage करू शकतात आणि business operations अधिक efficient बनवतात. 2025 ते 2026 दरम्यान Agentic AI adoption खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे developers, startups आणि businesses साठी हा विषय समजून घेणे खूप महत्वाचे झाले आहे.
Agentic AI बद्दल पूर्ण माहिती खाली सोप्या भाषेत समजून घेऊ.
Also Read
Agentic AI म्हणजे advanced artificial intelligence system जे स्वतः tasks complete करू शकते. हे system specific goal दिल्यावर planning करते, reasoning करते आणि tools वापरून काम पूर्ण करते. साध्या भाषेत सांगायचे तर Agentic AI फक्त assistant नाही तर active worker सारखे काम करते.
Traditional AI systems चे काम प्रामुख्याने content generate करणे किंवा user ला information देणे असे असते. पण Agentic AI मध्ये AI स्वतः task execute करते. For Example
जर user म्हणाला की “या आठवड्यातील sales report तयार कर”
साधारण AI report format देईल. Agentic AI मात्र पुढील steps करू शकते.
यामुळे complex कामे पूर्णपणे automate होऊ शकतात.
Agentic workflow म्हणजे AI agents वापरून तयार केलेली intelligent automation process. Traditional automation मध्ये predefined rules असतात. पण agentic workflow dynamic असतो. म्हणजे system परिस्थितीनुसार decision बदलू शकते.
For An Example:
IT support मध्ये employee म्हणतो “My WiFi is not working”
Agentic workflow पुढील steps करू शकतो
ही process iterative असते म्हणजे AI step by step problem solve करते.
Agentic AI systems अधिक powerful बनवण्यासाठी reusable skills तयार करणे खूप महत्वाचे आहे. Claude सारख्या systems मध्ये skills म्हणजे reusable instruction sets असतात जे agent ला specific expertise देतात. एकदा skill तयार केला की agent तो automatically वापरू शकतो.
Claude style skill repository मध्ये साधारणपणे .claude/skills/ नावाचा folder असतो. त्या folder मध्ये प्रत्येक skill साठी एक markdown file (skill.md) ठेवली जाते. या markdown file मध्ये skill चे नाव, description आणि detailed instructions असतात. Agent conversation दरम्यान जर task त्या skill शी संबंधित असेल तर agent तो skill load करून वापरतो.
यामुळे प्रत्येक वेळी prompt पुन्हा लिहिण्याची गरज राहत नाही. एकदा skill define केला की agent future tasks मध्ये तो reuse करू शकतो.
एक simple skill markdown file साधारणपणे खालील structure मध्ये लिहिली जाते.
---
name: code-review
description: Use this skill when reviewing code for bugs, performance issues and best practices.
---
1. Analyze the provided code.
2. Identify potential bugs or logical errors.
3. Suggest improvements for readability and performance.
4. Provide a structured review summary.
या format मध्ये तीन मुख्य भाग असतात.
Agentic AI मध्ये अनेक प्रकारचे skills तयार करता येतात.
Step 1: Project मध्ये .claude/skills/ folder तयार करा.
Step 2: प्रत्येक skill साठी एक markdown file तयार करा.
Example
.claude/
skills/
code-review/
skill.md
research-assistant/
skill.md
Step 3: Skill description स्पष्ट लिहा जेणेकरून agent योग्य वेळी skill invoke करू शकेल.
Step 4: Skill instructions step-by-step लिहा.
Step 5: जर आवश्यक असेल तर templates किंवा scripts add करा.
Skills फक्त instructions देतात. पण tools agent ला capability देतात.
For An Example
GitHub MCP ->pull request create करणे
Web Search API ->research करणे
Database API -> data fetch करणे
Skill agent ला सांगतो की tool कधी आणि कसा वापरायचा.
---
name: pr-generator
description: Use when creating a pull request for completed feature branches.
---
1. Check if there are uncommitted changes.
2. Run git diff to analyze changes.
3. Summarize the changes in bullet points.
4. Generate a PR title and description.
5. Create the pull request using GitHub API.
या प्रकारे एक markdown file वापरून agent ला expert level workflow knowledge देता येते.
म्हणूनच modern agentic AI systems मध्ये skills repository approach खूप लोकप्रिय होत आहे. Developers एकदा expertise markdown skills मध्ये encode करतात आणि agents ते automatically वापरतात.
आज अनेक AI code editors developers साठी agentic workflows support करतात.
| Tool | Feature | Use Case |
|---|---|---|
| Cursor | Multi file editing आणि agent workflows | daily coding |
| Claude Code | strong autonomous coding | CLI based development |
| Windsurf | VS Code based agent environment | AI assisted development |
| GitHub Copilot Agent Mode | VS Code integration | developer productivity |
| Augment Code | large codebase understanding | enterprise software |
हे tools codebase analyse करतात, code generate करतात आणि pull requests तयार करण्यास मदत करतात.
AI Agent आणि Agentic AI हे शब्द सारखे वाटतात पण दोन्ही वेगळे आहेत.
| Feature | AI Agent | Agentic AI |
|---|---|---|
| Scope | single task | multiple tasks |
| Autonomy | limited | high autonomy |
| Workflow | rule based | dynamic |
| Structure | single system | multi agent system |
| Capability | specific job | complex problem solving |
सोप्या भाषेत सांगायचे तर: AI agent म्हणजे एक worker. Agentic AI म्हणजे workers ची team
आज अनेक कंपन्या agentic AI वापरून business workflows automate करत आहेत. मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत
यामुळे businesses मध्ये innovation आणि efficiency दोन्ही वाढतात.
आज agentic AI systems तयार करण्यासाठी अनेक frameworks उपलब्ध आहेत. महत्वाचे frameworks:
हे frameworks multi agent collaboration साठी वापरले जातात. काही real world examples
हे systems logistics, fintech, healthcare आणि retail industries मध्ये वापरले जात आहेत.
Twitter आणि AI community मध्ये agentic AI बद्दल खूप positive चर्चा दिसत आहे. अनेक experts म्हणतात की AI चा पुढील टप्पा म्हणजे “Agentic Era”.
AI expert Andrew Ng यांच्या मते future मध्ये single large models पेक्षा agentic systems अधिक प्रभावी ठरतील. कारण multiple specialized agents एकत्र काम करू शकतात. काही tweets मध्ये असेही सांगितले आहे की
AI agents boring पण profitable tasks automate करतात. उदाहरणार्थ logistics planning, financial reconciliation आणि inventory management. अनेक कंपन्यांचे CEOs सुद्धा agentic AI ला business transformation साठी critical technology मानतात.
जर तुम्ही developer, student किंवा business owner असाल तर आता Agentic AI समजून घेण्याची योग्य वेळ आहे. सुरुवातीला छोटे experiments करा एखादा simple AI agent तयार करा, automation workflow बनवा किंवा AI tools वापरून तुमचे रोजचे काम कसे सोपे होऊ शकते ते पाहा.
Agentic AI चे खरे value तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही त्याला फक्त chatbot म्हणून न वापरता एक digital teammate म्हणून वापरायला सुरुवात करता. हळूहळू तुम्हाला कळेल की अनेक repetitive tasks AI agents कडे देऊन तुम्ही तुमचा वेळ अधिक creative आणि strategic कामांसाठी वापरू शकता.
माझा साधा सल्ला असा आहे की AI बद्दल फक्त वाचू नका त्यावर experiment करा. कारण येणाऱ्या काही वर्षांत human आणि AI agents एकत्र काम करणारी workforce तयार होणार आहे, आणि जे लोक आजपासून शिकायला सुरुवात करतील तेच या बदलाचा सर्वात जास्त फायदा घेतील.
Share This Post