Paras Defence And Mazagon Dock Share Price Defence Stocks का अचानक वाढत आहेत 2026 | Image Via © economictimes.indiatimes.com
Paras Defence आणि Mazagon Dock Share Price बद्दल सध्या stock market and investign space madhe मोठी चर्चा सुरू आहे. 2026 च्या सुरुवातीला Defence sector मधील shares जोरदार हालचाल दाखवली आहे. जागतिक युद्धसदृश परिस्थिती, भारताचा वाढता Defence Budget आणि Atmanirbhar Bharat सारख्या policies mule हा sector parat discussion madhe आला आहे.
share maret madhe अनेक sector madhe volatility दिसत असताना defence कंपन्या मात्र वेगळ्या दिशेने चालताना दिसतात. Paras Defence, Mazagon Dock, BEL, HAL ya सारख्या कंपन्यांमध्ये वाढलेली गुंतवणूक दाखवते की हा sector longterm दृष्टीने strong मानला जात आहे.
2026 मध्ये defence stocks अचानक चर्चेत येण्यामागे काही मोठी कारणे आहेत. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे वाढते geopolitical tensions.
Middle East मध्ये Iran, Israel आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेला संघर्ष जागतिक बाजारावर परिणाम करत आहे. जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते तेव्हा देश defence तयारी वाढवतात. याचा थेट फायदा defence कंपन्यांना होतो.
याशिवाय भारत सरकारने defence sector वर मोठ्या प्रमाणावर खर्च वाढवला आहे. नवीन budget मध्ये defence साठी लाखो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे defence कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर contracts मिळत आहेत.
अशा प्रकारे हा sector फक्त short term news वर नाही तर long term policy support वर देखील चालतो.
Paras Defence and Space Technologies ही भारतातील एक महत्वाची defence technology कंपनी आहे. ही कंपनी defence आणि space sector साठी advanced engineering products तयार करते.
सध्या Paras Defence share price मध्ये मोठी हालचाल दिसत आहे.
Recent Trading Data:
| Parameter | Value |
|---|---|
| Current Price Range | ₹721 – ₹732 |
| Recent High | ₹760 |
| Recent Low | ₹693 |
| 52 Week Range | ₹410 – ₹972 |
| Market Cap | ₹5800 – ₹5900 Crore |
या stock मध्ये मोठ्या प्रमाणावर trading volume दिसत आहे. Retail investors आणि traders दोघांचेही लक्ष या stock कडे आहे.
कंपनीने काही international technology partnerships आणि optics related defence systems वर काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात growth ची शक्यता वाढते.
Mazagon Dock Shipbuilders ही भारतातील सर्वात महत्वाच्या defence shipbuilding कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी भारतीय नौदलासाठी submarines आणि warships तयार करते.
Mazagon Dock share price सुद्धा defence sector च्या momentum मुळे चर्चेत आहे. Latest Market Data:
| Parameter | Value |
|---|---|
| Current Price Range | ₹2160 – ₹2268 |
| Recent High | ₹2289 |
| Recent Low | ₹2158 |
| 52 Week Range | ₹2126 – ₹3775 |
| Market Cap | ₹87000 – ₹91000 Crore |
या कंपनीकडे भारतीय नौदलासाठी मोठे projects आहेत. submarines, warships आणि naval equipment तयार करण्याचा मोठा अनुभव या कंपनीकडे आहे. Government contracts मुळे कंपनीला revenue visibility मिळते. त्यामुळे अनेक investors हा stock long term defence play म्हणून पाहतात.
Atmanirbhar Bharat आणि Make In India या धोरणांमुळे defence equipment देशात तयार करण्यावर भर दिला जात आहे. सरकारचे मुख्य लक्ष आता research & development (R&D) वर आहे, तर मोठ्या प्रमाणावर production private sector कडे सोपवले जात आहे. यामुळे innovation आणि manufacturing दोन्ही वेगाने वाढत आहेत.
पूर्वी defence production प्रामुख्याने सरकारी कंपन्यांवर अवलंबून होते, पण आता private companies, startups आणि technology firms यांना defence ecosystem मध्ये मोठ्या प्रमाणावर संधी दिली जात आहे. यामुळे production capacity वाढत आहे आणि advanced technologies जलद विकसित होत आहेत.
सध्या defence procurement मध्ये जवळपास 75% equipment देशात तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण 60% पेक्षा कमी होते. सरकारने अनेक defence items import ban list मध्ये टाकले आहेत, ज्यामुळे ते देशातच तयार करणे आवश्यक झाले आहे.
याशिवाय भारत सरकार foreign technology वरची dependency कमी करण्यावरही भर देत आहे. indigenous systems, local components आणि domestic supply chains विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. यामुळे long term मध्ये भारत defence technology मध्ये self‑reliant बनण्याचा प्रयत्न करत आहे.
याशिवाय defence exports सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.
Recent Export Growth:
यामुळे defence कंपन्यांसाठी मोठी growth opportunity तयार झाली आहे.
जागतिक परिस्थिती पाहता defence sector मध्ये काही technology segments मध्ये मोठी मागणी निर्माण होऊ शकते. Future Demand Categories:
या technology segments मध्ये भारतीय defence कंपन्या आता global market मध्ये देखील प्रवेश करत आहेत.
Twitter वर सध्या defence sector बद्दल खूप सकारात्मक चर्चा दिसत आहे. अनेक users Paras Defence च्या recent rally बद्दल बोलताना दिसतात. काही investors या stock साठी भविष्यात मोठे price targets देताना देखील दिसतात.
Mazagon Dock बद्दल देखील optimism दिसतो. कारण भारताच्या naval modernization मध्ये या कंपनीची मोठी भूमिका आहे. काही tweets मध्ये defence sector ला “supercycle” असे देखील म्हटले गेले आहे. कारण policy support, export growth आणि global tensions या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत आहेत.
तरी काही investors short term volatility बद्दल सावध राहण्याचा सल्ला देतात. पण long term story मजबूत असल्याचे मत अनेकांचे आहे.
Defence sector सध्या भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या sectors पैकी एक बनला आहे. सरकारचा मोठा budget, वाढती exports, नवीन technology development आणि geopolitical tensions या सर्व गोष्टी defence कंपन्यांसाठी positive ठरू शकतात.
Paras Defence आणि Mazagon Dock सारख्या कंपन्या या sector मधील महत्वाचे players आहेत. या कंपन्यांचे performance अनेकदा government contracts आणि defence orders वर अवलंबून असते. त्यामुळे defence sector मधील stocks अनेकदा market volatility मध्ये सुद्धा वेगळा trend दाखवतात.
भविष्यात भारत defence manufacturing मध्ये मोठा global player बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा sector पुढील काही वर्षांत गुंतवणूकदारांच्या लक्षात राहण्याची शक्यता आहे.
Share This Post